सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार तोंडघशी पडले | आ. विखे पाटील

2021-12-15 1

#OBCReservation #VikhePatil #MahavikasAghadi #MaharashtraTimes
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्‍यासाठी महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे वाया घातली. त्‍यामुळेच सर्वोच्‍च न्‍यायालयात सरकार तोंडघशी पडलं. मराठा समाजाप्रमाणेच ओबीसी समाजाची या सरकारने फसवणूक केली आहे.आरक्षण देण्‍याच्‍या बाबतीत सरकारची भूमिकाच प्रामाणिक नसल्‍याची टीका भाजपाचे जेष्‍ठ नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारचे नेते सवयीप्रमाणे फक्‍त केंद्राकडे बोट दाखवत बसले. सरकारची यामागे फक्‍त वेळ मारुन नेण्‍याची भूमिका होती असा आरोप त्‍यांनी केला.

Videos similaires